Best 3 steps about study(अभ्यासाबद्दल सर्वोत्तम 3 पायऱ्या).

नमस्कार ! तुमचे Best 3 steps about study मध्ये स्वागत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही study याची प्रेरणा देणार आहोत.

सर्व विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करण्याची आणि चांगले परिणाम मिळविण्याच्या प्रेरणांनी भरलेले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे चक्र अनुभवले आहे. तथापि, जसजसे आठवडे निघून जातात, तसतसे विद्यार्थ्यांना त्यांची प्रेरणा कमी होत असल्याचे दिसून येते ज्यामुळे ते विलंबाच्या मार्गावर जातात जेथे ते वाईट studyhttp://study च्या सवयींचा वापर करतात.

तर तुम्ही अभ्यासाची प्रेरणा कशी राखता आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी कसे व्हाल? 

या लेखात, आम्ही प्रेरणा एक्सप्लोर करू आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासात प्रेरित आणि शिस्तबद्ध कसे राहायचे याबद्दल काही उपयुक्त टिप्स देऊ. 

Study

अभ्यास कसा करावा (how to do study)?

नमस्कार ! तुमचे Best 3 steps about study मध्ये स्वागत आहे.

अभ्यासाबद्दल तुमच्या मनात बरेचसे शंका येत असतील अभ्यासात बसताना मला कंटाळा येतो, घरातील चुळबुळी काय काय लक्ष वेधून घेतात, मन एकाग्र होत नाही , आज मी तुम्हाला अभ्यास कसा करावा हे सांगणार आहे.

तुम्ही अभ्यासाला बसताना एखादी चांगली जागा नाहीतर ठिकाण शोधावे बसताना तुम्ही व्यवस्थित बसावे जाने की तुम्हाला अडचण होणार नाही.

अभ्यासाला बसायच्या अगोदर सर्व साहित्य आपल्याजवळ आहे की नाही हे पहिल्यांदा कन्फर्म करून घ्यायचे नाहीतर परत अभ्यासातून उठतानातून ती तुम्हाला वस्तू आणायला जावे लागते बर परंतु तुमची ती अभ्यासाची मेंटॅलिटी झालेली असती मधूनच तुम्ही उठून गेल्यामुळे ती तुमची मेटॅलिटी तुटून जाते त्यामुळे तुमचा अभ्यासात लक्ष लागत नाही.

बसल्यानंतर थोडा वेळ शांत दोन-तीन मिनिट शांत मन एकाग्र करण्याचे प्रॅक्टिस करावे. मन शांत झाल्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करू नका. मन एकदा तुमचं शान झालं की तुम्हाला अभ्यास करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही.

तुम्ही लिहीत असताना तेव्हाच वाचल्या त्याने तुमचा दोन्ही अभ्यास होऊन जातो. एक म्हणजे तुमचं लिहूनही होते आणि ते वाचल्यामुळे ते ते लक्षात तर राहते नाहीतर त्याची थोडीफार माहिती तर आपल्याला कळते.

लिहिताना असे लिहायचं की हस्ताक्षर आपल्याला परत वाचताना लक्षात आलं पायल लिहीत असताना लाल पेन, ब्लॅक पेन, आणि ब्लू पेन चा वापर करावा टायटलला तुम्ही लाल पेन वापरू शकता .प्रश्नाला नाही तर सब टायटल ला काळातील वापरा आणि उत्तरासाठी ब्लू पेन वापरा यामुळे तुम्हाला परत वाचताना त्रास होणार नाही टायटल सब टायटल उत्तर हे सर्व काही नीट समजून जाईल.

वाचताना तुम्ही येणार मन शांत ठेवा, पूर्ण एकाग्रपणे वाचा यामुळे तुमच्या ते लक्षातही राहील. वाचता नाही ना पाच इंद्रिय कायम उघडे ठेवून वाचा. एक म्हणजे डोळे ,कान, मेंदू, तोंड, बोट त्यामुळे तुम्हाला वाचलेलं समजेल. डोळ्यामुळे तुम्हाला ते लक्षात राहिला मदत होईल, कानामुळे तुम्हाला ते बोललेले लक्षात राहील, मेंदू तुम्ही उघडा ठेवला त्यामुळे तुम्हाला जे वाचले बोलले ते सर्व काही लक्ष करावे, तुम्ही डोळ्याने पाहिलेले ते वाक्य ते बोलल्यानंतर तुम्हाला त्याचा थोडाफार अर्थ समजेल, बोटामुळे तुम्ही वाचताना जर पुस्तकावर बोट ठेवून वाचला तर त्या बोटाच्या माध्यमातून तुम्हाला त्या वाक्य कुठला आहे आणि कसा लिहिलेला आहे याची माहिती पडते.

अभ्यास संपल्यानंतर दोन-तीन मिनिट तिथेच बसायचे आहे जे झाले ते पुस्तक बंद करून पुन्हा एकदा रिपीट करायचे यामुळे तुमचं रिविजन एक्स्ट्रा होते.

परीक्षा वेळेस अभ्यास कसा ध्यानात ठेवायचा(How to concentrate on studying during exam time)?

नमस्कार ! तुमचे Best 3 steps about study मध्ये स्वागत आहे.

पेपराच्या वेळेस काही मुलांचा अभ्यास देण्यात राहत नाही, काही मुलांनी फुल अभ्यास केलेला असती तर पेपर समोर आला की ते सगळं विसरून जातो तर असं परत होणार नाही याची खात्री मी देतो .

Study

तुम्ही हाय ना पेपराच्या अगोदर अभ्यास करता पेपर दोन मिनिट वर आहे तेव्हा पण तुम्ही अभ्यास करता याचा अर्थ असा झाला तुम्ही अभ्यास केला नाही अगोदर.

काय काय जणांचा असं होतं की अभ्यास केला तर ते विसरून जातं तर काय करायचं लक्षपूर्वक वाचायचं नाही तर एक पान घ्यायचं वाचले ते त्या पानावरती लिहायचा यामुळे ते तुमच्या ध्यानात राहील.

पेपरच्या अगोदर एक तास अर्धा तास जो तुम्हाला वेळ मिळतो त्यात तुम्ही वाचत बसायचं नाही तर लिहित बसायचं नाही त्यात तुम्ही येणार म्हणून शांत करण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे पेपर समोर आले तरी तुम्हाला काही टेन्शन येणार नाही जे तुम्ही वाचलेली ते तुम्हाला लक्षात येईल आणि ते पण पटकन पाठवणार.

हे केल्यामुळे तुमचा पेपर अतिशय सुंदर पाणी तुम्ही लिहिणार आणि तुम्हाला पेपरात चांगले मार्क पडणार.

हे केल्यामुळे तुम्हाला आहे ना पेपर अतिशय सोपा जाणार आणि वाचले ते परत एकदा तुम्हाला ध्यानात राहणार परतही सरांनी नाहीतर मॅडम आणि विचारलं तरी ते तुम्हाला उत्तर सांगता येतील.

अभ्यासाची सवयी कशी लावून घ्यायची (How to develop study habits )?

नमस्कार ! तुमचे Best 3 steps about study मध्ये स्वागत आहे.

Study

काय काय मुलांना असं होतं की त्यांना अभ्यासाची सवय नसते पेपर आल्यावर ते लगेच अभ्यासाला तयार करतात. ते तयारी करतात पण त्यांच्या काही लक्षात राहणार नाही कारण की त्यांना एक तर अभ्यासात सवय नसते, आणि ते एकदमच अभ्यासाला बसतात त्यामुळे त्यांच्या काही लक्षात राहणार नाही.

तुम्हाला अभ्यासायचं वेळ लावून घ्यायचे असेल तर तुम्ही दिवसाचा अभ्यासाचा एक वेळापत्रक तयार करा त्याप्रमाणे तुम्ही दिवसभराचा अभ्यास नीटनेटके कराल.

दररोज सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करून फ्रेश होऊन अभ्यासाला बसा यामुळे अभ्यास करताना तुम्हाला छान वाटेल आणि मन ही लागेल अभ्यास करताना.

जी गोष्ट तुम्हाला अभ्यासातली येत नाही की तुम्ही सतत त्याचा प्रयत्न करा जेवढा वेळ तुम्हाला अभ्यासासाठी देण्यात येईल तेवढा तुम्ही द्यायचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला परत कमी वेळ द्यावा लागेल.

यामुळे तुमची मेमरी विचार होईल आणि तुम्हाला अभ्यासाची सवय लागेल.

अभ्यास का करायचा(Why study)?

Study

अभ्यासाचे महत्त्वहे एखाद्या विषयाचे ज्ञान आणि समज निर्माण करते जे तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी तयार करण्यात मदत करते . त्यात तुमच्या शिक्षणात प्रगती करणे किंवा नवीन नोकरी किंवा अप्रेंटिसशिप सुरू करणे समाविष्ट आहे. साधारणपणे, चांगली अभ्यास कौशल्ये विकसित करणे हे तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी आणि तुमच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी उत्तम आहे.

विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा ( How should students study)?

एक अभ्यास योजना तयार करा – आणि त्यावर चिकटून रहातुम्हाला अभ्यास करण्यास प्रवृत्त करा, कारण तुमच्याकडे शिकण्यासाठी समर्पित वेळ असेल. काम, छंद आणि इतर वचनबद्धतेच्या संदर्भात तुम्हाला व्यवस्थित ठेवा, कारण तुम्ही पुढे योजना करू शकता. तुमचा अभ्यासाचा भार आटोपशीर ब्लॉकमध्ये मोडा. तुमची असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ द्या, त्यांची घाई किंवा शेवटच्या क्षणी होणार नाही याची खात्री करून..

अभ्यासात सातत्य कसे ठेवावे( How to continue studying )?

अभ्यासासाठी योग्य वातावरण शोधून, लक्ष विचलित करून, विश्रांती घेऊन, तुमच्या अभ्यासात अंतर ठेवून, ध्येय निश्चित करून, स्वतःला बक्षीस मिळवून, इतरांसोबत अभ्यास करून, सराव चाचण्या घेऊन, स्वतःचे शब्द वापरून, मदत मागून आणि स्वतःची काळजी घेऊन, तुम्ही प्रस्थापित करू शकता. प्रभावी अभ्यास दिनचर्या.

एका आठवड्यात अभ्यास कसा करायचा(How to study in a week)?

तुमच्या परीक्षांना प्राधान्य द्या.सर्वात कठीण सह प्रारंभ करा. परीक्षेच्या तारखेच्या सुमारे एक आठवडा आधी सर्वात आव्हानात्मक परीक्षांसाठी अभ्यास करणे सुरू करा, परंतु हे सर्व एकाच वेळी करू नका! अंतराने थोड्या वेळाने पुनरावलोकन करा. वेळोवेळी शिक्षणाचे वितरण केल्याने सामान्यत: अल्प कालावधीपेक्षा दीर्घकालीन धारणा अधिक चांगला होतो.

यामध्ये तुम्ही अभ्यास कसा करावा,परीक्षा वेळेस अभ्यास कसा ध्यानात ठेवायचा,अभ्यासाची सवयी कशी लावून घ्यायची ,अभ्यास का करायचा,विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा,अभ्यासात सातत्य कसे ठेवावे,एका आठवड्यात अभ्यास कसा करायचा, हे काय शिकलो आहोत. हे वाचल्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला अभ्यासाबद्दल परत कधीही टेन्शन येणार नाही.

तुम्हाला स्टडीज बद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर यावर क्लिक करा.

तुम्हाला जर आमच्या बाकीच्या वेबसाईट पाहिजे असेल तर यावर क्लिक करा.Top 3 Best Motivational Thoughts in Marathi.

Scroll to Top