Best 3 Exercise Improve Your Body(सर्वोत्तम 3 व्यायाम तुमचे शरीर सुधारतात)

नमस्कार ! तुमचे Best 3 exercise improve your body मध्ये स्वागत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही exercise याची प्रेरणा देणार आहो.

या लेक मध्ये आम्ही तुम्हाला exercise ची माहिती देणार आहोत. एक्सरसाइजला व्यायाम असेही म्हणतात.Exercisehttp://exercise केल्यामुळे काय होते शरीरावरती त्याचा काय परिणाम होतो हे काय आम्ही तुम्हाला सर्व काही सांगणार आहोत. व्यायामामुळे आपल्या शरीरावरती कुठलाही साईड इफेक्ट होत नाही.

व्यायाम केल्यामुळे आपली शरीर रचना खूप भरभराटीने वाढते. व्यायामामुळे आपले स्नायू बळकट होतात. व्यायामामुळेहृदय एक स्नायू आहे. व्यायामामुळे हृदय अधिक कार्यक्षम आणि संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यास सक्षम बनण्यास मदत होते.

दिवसा व्यायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप मिळू शकते. व्यायामामुळे झोपेच्या खुल्या अवस्थेत घालवलेला वेळ देखील वाढतो, ज्यामुळे अधिक पुनर्संचयित झोप येते.

व्यायामामुळे हाडांच्या खनिज घनतेची पातळी वाढून हाडे मजबूत राहण्यास मदत होते.गतिशीलता वाढवा.

व्यायामामुळे तुमची दैनंदिन कामे करण्याची क्षमता वाढते, जसे की चालणे, पायऱ्या चढणे, किराणा सामान नेणे, सामान उचलणे, बेड हलवणे किंवा मुलांसोबत खेळणे.

Exercise

व्यायाम, हा एक असा विषय आहे ज्याला कोणत्याही तपशीलाची आवश्यकता नाही. परंतु लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॅलरीची कमतरता असणे आवश्यक आहे. तुम्हाला बर्न करण्यापेक्षा कमी कॅलरी खाण्याची आवश्यकता आहे.

व्यायामाची तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर खाली सर्व माहिती दिलेली आहे ते तुम्ही नीट वाचा घाई गडबड करू नका आणि लक्ष देऊन शक्यतो वाचती माहिती तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे हे जर तुम्ही दररोज केले तर तुमची एकदम स्ट्रॉंग आणि फिटनेस अशी बॉडी तयार होणार तुमची.

प्रथम एक्सरसाइज पळणे (The first exercise is running):

नमस्कार ! तुमचे Best 3 exercise improve your body मध्ये स्वागत आहे.

लहान मुलांसाठी:

लहान मुलांनी पळाय सुरू करताना कमीत कमी अर्धा किलोमीटर पासून सुरुवात करावी. हे असं दररोज करून करून तुम्ही आठवड्याने पंधरावड्याने तुमचे मीटर किलोमीटर वाढवा.

लहान मुलांनी हळूहळू त्यांच्या वेगाला अजून वेगवान करायचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या फुफुसांचा व्यायाम जोरात होणार. पायाचे स्नायू बळकट होतात .त्यांच्या शरीराला वेळ मिळतो. लहान मुलांनी रनिंग करत करत थोडीफार एक्सरसाइज केली पाहिजे. या दोन्ही केल्यामुळे त्यांचा आरोग्य सुदृढ राहणार.

रनिंग झाल्यावर दोन मिनिटं शांत बसायचे आणि अंग थंड करायचे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्नायू परत दुखणार नाहीत.

मोठ्या माणसांसाठी:

मोठ्या माणसांनी हळूहळू पळण्याची सुरुवात करावी. तुम्ही लहान वयात रनिंग केलेली नसती त्यामुळे तुमच्या स्नायूंचा व्यायाम झालेले नसतो त्यामुळे तुमचे स्नायू कमकुवत असतात. स्नायू कमकुवत असल्यामुळे तुम्ही एकदम मज्जर जास्त रनिंग मारल्यामुळे तुमच्या स्नायू ब्लॉक होण्याची शक्यता असते.

तुम्ही सुरुवातीला हळूहळू अर्धा किलोमीटर परत एक किलोमीटर असं करत करत पुढे वाढवावे. परत तुम्ही हळूहळू वेग वाढवायचा प्रयत्न करावा. तुम्ही तुमच्या पायांचा हाताचा पळता पळता थोडाफार कुठला नवीन स्टेप मारता येईल का अशी पाहिजे, यामुळे तुमची एक्स्ट्रा व्यायाम होईल.

रिंग झाल्यानंतर थोडाफार व्यायाम करावा त्यामुळे तुमच्या स्नायू चांगल्या होतील. रनिंग झाल्यावर दोन मिनिटं शांत बसायचे आणि अंग थंड करायचे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्नायू परत दुखणार नाहीत.

म्हाताऱ्या माणसांसाठी:

म्हाताऱ्या माणसांनी पळायचा प्रयत्न करू नका कारण तुमचा अगोदरच वय झालेला असतं त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही त्या जागी चाला. चालल्यामुळे तुमच्या स्नायू मध्ये ताकद येणार तुम्हाला मग हळूहळू पळण्याची थोडीफार प्रॅक्टिस करा.

Exercise

पळायला हळूहळू सुरुवात झाल्यामुळे तुमच्या स्नायूंना हळूहळू ताकद मिळत जाते. याचा फायदा तुम्हाला हळूहळू तुमच्या काम करताना, फिरताना अनुभव येईल. तुम्हाला पळा येतो म्हणून तुम्ही लगेच एक किलोमीटर दोन किलोमीटर असं करायचं नाही त्यामुळे तुमच्या पायांना जास्त ताण पडतो आणि तेवढी तुमची कपॅसिटी नसते त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता येते.

त्या जागी तुम्ही तीनशे चारशे मीटर पासून सुरू करू शकता. हळूहळू तुम्हाला सवय होऊन गेल्यानंतर तुम्ही त्याचा गॅप वाढ होऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरावरती खूप परिणाम होणार यामुळे तुमच्या आरोग्य एकदम सुदृढ होणार आणि तुमचे वय वाढणार तुम्हाला कधी थकवा येणार नाही.

दुसरे एक्सरसाइज योगा (Another exercise is yoga):

नमस्कार ! तुमचे Best 3 exercise improve your body मध्ये स्वागत आहे.

लहान मुलांसाठी:

लहान मुलांनी योगामध्ये अनलोन विलोम, मेडिटेशन, सूर्यनमस्कार इत्यादी हे सर्व करावे. यामुळे तुमचे शरीर लवचिक होणार. अनलोम-वलोम ,सूर्यनमस्कार इत्यादी हे केल्यामुळे तुमच्या फुफुसांचा व्यायाम होणार. तुमचे फुफ्फुस जे पंपिंग करतं त्याची क्षमता वाढणार. तुम्ही लवकर कुठल्याच रोगाला ह बळी पडणार नाही त्यामुळे तुम्ही हा व्यायाम करावाच.

योगासारखा उत्तम आहे ना कुठलाच नाही तुमच्यासाठी हा सर्वात योग्य व्यायाम आहे असे मला वाटते. योगामुळे तुम्हाला बरेच काही अनुभव येणार आहेत हे तुम्ही योगा करतानाच तुम्हाला ते समजणार.

योगा झाल्यानंतर दोन मिनिटं शांत बसायचे आणि अंग थंड करायचे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्नायू परत दुखणार नाहीत.

मोठ्या माणसांसाठी:

मोठे माणसांनाही योगामध्ये अनलोम-विलोम, सूर्यनमस्कार ,मेडिटेशन इत्यादी काही करावे. यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम पुढे येणार नाहीत. जसे की काम करताना थकवा येणे, कोणत्यातरी काम करताना जशी कम्प्युटर वर काम करत असताना लक्ष केंद्रित होत नाही, कोणतेतरी जड वस्तू उचलताना लागतो शरीर दुखतं याच्यापासून सुटका हा योगास करू शकतो.

त्यासाठी तुम्ही ही योगा हा दररोज करावा. हे केल्यामुळे तुमचे हृदयरोग, फुफुसरोग, कोरोना हे लवकरात लवकर तुम्हाला होत नाहीत त्यांना टक्कर देण्याची क्षमता तुमच्या शरीरामध्ये असते . योगा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला व्यायाम आहे हा तुम्ही नक्की दररोज करावा.

योगा झाल्यानंतर दोन मिनिटं शांत बसायचे आणि अंग थंड करायचे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्नायू परत दुखणार नाहीत.

म्हाताऱ्या माणसांसाठी:

म्हाताऱ्या माणसांसाठी माझ्याशी विनंती आहे तुम्ही हा योगा नक्की करावा त्यामुळे तुम्हाला खरंच लय फायदा होणार आहे. तुम्ही योगामध्ये प्राणायाम ,अनलोम-विलोम ,सूर्यनमस्कार ,मेडिटेशन इत्यादी हे सर्व काही करावे . त्यामुळे तुमच्या आरोग्याला काहीच होणार नाही याचा तुमच्यावरती चांगला परिणाम होणार.

Exercise

त्यामुळे तुमच्या शरीर सुदृढ बनणार. त्यामुळे तुम्ही हृदयरोग, फुफुसरोग, कोरोना इत्यादी रोगांना बळी पडणार नाही लवकर कारण योगा केल्यामुळे तुमचे शरीर तेवढी क्षमता झालेली असती तुमच्या शरीरामध्ये की क्षमता निर्माण झालेली असते. योगा हा दररोज करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला यामुळे तुम्हाला बरेच अनुभव येणार आहेत ते तुम्ही योगा केल्यावरच तुम्हाला माहित पडणार.

योगा झाल्यानंतर दोन मिनिटं शांत बसायचे आणि अंग थंड करायचे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्नायू परत दुखणार नाहीत.

तिसरी एक्सरसाइज दोरी उड्या (The third exercise is skipping):

नमस्कार ! तुमचे Best 3 exercise improve your body मध्ये स्वागत आहे.

लहान मुलांसाठी:

लहान मुलांनी दोरे उड्या कारण की दोरी उड्या मारल्यामुळे उंची वाढते, पायाच्याच नाही बळकट होतात, पळताना वेग येतो, हाताचा देखील व्यायाम होतो, त्यामुळे लहान मुलांनी हा व्यायाम करावा.

माझ्या मते हा लहान मुलांसाठी व्यायाम हा अतिशय सोपा आणि त्यांच्या आवडीचा देखील असेल हा व्यायाम त्यामुळे हा व्यायाम लहान मुलांनी करावा.

दोरी उड्या मारल्यानंतरदोन मिनिटं शांत बसायचे आणि अंग थंड करायचे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्नायू परत दुखणार नाहीत.

मोठ्या माणसांसाठी:

मोठ्या माणसांनी देखील मारावे कारण की त्यामुळे त्यांचं शरीर दुखणार नाही त्यामुळे त्यांना कामावरती गेले तरी त्यांचं काम व्यवस्थित होऊन जाईल. याचा फायदा तेच मी काम करताना, पळताना होईल.

दोरवड्या फारसे अवघड नाहीत यामुळे तुमच्यासाठी ते बरोबर योग्य व्यायाम आहे. हवे आणि तुम्हाला जमेल देखील याचा दररोज सराव करा यामुळे तुमच्या लवचिक होईल.

दोरी उड्या मारल्यानंतरदोन मिनिटं शांत बसायचे आणि अंग थंड करायचे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्नायू परत दुखणार नाहीत.

म्हाताऱ्या माणसांसाठी:

म्हाताऱ्या माणसांनी ही दोरी उड्या मारावेत त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांचा आणि हाताचा पायाचा व्यायाम होऊन जाईल. त्यांना काम करताना चालताना कुठलाही अडत्याला शारीरिक.

Exercise

म्हाताऱ्या माणसांसाठी हा योग्य व्यायाम आहे कारण की यामुळे त्यांचा भरपूर व्यायाम होणार आहे. व्यायाम केल्यामुळे तुम्हाला पुढे या दोन्ही वेळेचे अनुभव येतील.

दोरी उड्या मारल्यानंतरदोन मिनिटं शांत बसायचे आणि अंग थंड करायचे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्नायू परत दुखणार नाहीत.

व्यायामाचे फायदे काय(What are the benefits of exercise)?

नियमित व्यायाम केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला, फ्ल्यू यांसारख्या सतत होणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून शरीराचा बचाव साधला जातो. याचबरोबर अशा व्यक्ती कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, पित्त अशा गंभीर विकारांपासूनही मुक्त असतात. व्यायाम करणाऱ्यांचे शरीर सुडौल असते.

व्यायामाचे महत्त्व काय आहे(What is the importance of exercise)?

व्यायामाने पचन सुधारते, शरीराची ताकद वाढते, चपळपणा येतो, आळस दूर होतो, सहनशक्ती वाढते, व्याधिक्षमत्व वाढते, स्थौल्य कमी होते, व्यायाम करणाऱ्याला, थंडी, गरमी, तहान, थकवा आदींचा त्रास होत नाही. व्यायामाचा परिभाषा करताना आयुर्वेदात असा श्र्लोक आहे, ‘शरीरचेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी .

दररोज किती तास व्यायाम करावा( How many hours should you exercise every day)?

व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यास मदत करतो. दररोज किती वेळ व्यायाम करावा? वयस्क व्यक्तींसाठी, आठवड्यातून 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम किंवा 75 मिनिटे उच्च-तीव्रतेचा व्यायाम करणे शिफारस केले जाते.

व्यायाम का करावा( Why exercise)?

व्यायाम योजनांचे ज्ञान वाढवतात, सदस्यांना त्यांचे स्वतःचे कार्यप्रदर्शन सुधारण्याची परवानगी देतात आणि वास्तविक घटनांना प्रतिसाद देण्यासाठी क्षमता सुधारण्यासाठी संधी ओळखतात .

या लेख मध्ये आपणसर्वोत्तम 3 व्यायाम तुमचे शरीर सुधारतात,व्यायामाचे फायदे काय,व्यायामाचे महत्त्व काय आहे,दररोज किती तास व्यायाम करावा,व्यायाम का करावा, हे सर्व काही आपण शिकलो.

तुम्हाला जर एक्सरसाइज बद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर यावर ती क्लिक करा.

तुम्हाला जर आमच्या अजून काही लेख पाहिजे असेल तर यावरती क्लिक करा.Top 3 Best Motivational Thoughts in Marathi.

Scroll to Top